बातमीपत्र

गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या वाढदिवसानिमित्त गझल मुशाय-याचे आयोजन

भीमराव पांचाळे

भीमराव पांचाळे

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल, फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलच्या वतीने गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या वाढदिवसानिमित्त गझल मुशाय-याचे आयोजन करण्यात आले आहे.

गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या वाढदिवसानिमित्त गझल मुशा-याचे आयोजन
गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या वाढदिवसानिमित्त गझल मुशा-याचे आयोजन

हा कार्यक्रम मराठी साहित्य युट्युब चॅनलवरून आज दि. 30 मार्च 2021 रोजी सायं. 7 वाजता लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.

या गझल मुशाय-यामध्ये गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या कन्या बागेश्री भीमराव पांचाळे (मुंबई), संदीप वाकोडे (अकोला), प्रा. सुनंदा पाटिल (मुंबई), मिलिंद इंगळे (अकोला), रंजना कराळे (अमरावती), विद्यानंद हाडके (वर्धा), बाळु बेलखेडे (अकोला) आदी गझलकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी साहित्य वार्ताच्यावतीने करण्यात येत आहे.

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close