बातमीपत्र

Literary conventions || मराठी साहित्य वार्ता आयोजित पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

Literary conventions || संमेलन पत्रिका आज जाहीर करण्यात आली आहे.

अकोला/प्रतिनिधी:- मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता आयोजित पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन दि. 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन/कामगार दिन आयोजित करण्यात आले आहे.

Literary convention
Literary convention


साहित्य संमेलनाची पत्रिका आज मराठी साहित्य वार्ताचे प्रमुख अमरदीप वानखडे यांनी जाहीर केली आहे. सदरील साहित्य संमेलन मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनलवरून लाईव्ह प्रसारीत करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी साहित्य वार्ताच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close